Privacy Tips : प्रायव्हसीसाठी ॲप लॉक करायचेय? फोनमध्येच करा ‘ही’ सेटिंग

Privacy Tips : प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये खूप प्रायव्हेट डेटा असतो. अनेकदा आपला स्मार्टफोन चोरीला जातो किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यास पासवर्ड बदलला जातो. अशा परिस्थितीत तुमच्या प्रायव्हसीवर संकट येते. प्रायव्हसीसाठी त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक ॲप लॉक आहेत. अनेकदा ही ॲप्स व्यवस्थित काम करत नाहीत. परंतु,प्रत्येक स्मार्टफोनमध्ये अप लॉकची सुविधा असते. अनेकांना याची माहिती नसते. अशा प्रकारे … Read more