मृत्यूपत्र नसल्यास वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कसा करायचा ? कायदा काय सांगतो ? वाचा….
Property Rights : सर्वसामान्यांच्या मनात वडिलोपार्जित संपत्तीबाबत विविध प्रश्न निर्माण होतात. जर तुमच्याही मनात वडीलोपार्जित संपत्ती बाबत असेच काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर, प्रत्येक पिढीला जुन्या पिढीकडून अनेक गोष्टी वारशात मिळत असतात. घर, गाडी, बंगला, सोने-नाणे अशा अनेक गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. म्हणजे एका पिढीने … Read more