प्रॉपर्टी खरेदी करून पत्नीच्या नावावर केली तर त्या प्रॉपर्टीवर कुणाचा असेल हक्क? जाणून घ्या हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

property law

Property Rules In Marathi :- मालमत्तेच्या म्हणजेच प्रॉपर्टीच्या बाबतीत आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाद पाहायला मिळतात. सगळ्यात जास्त प्रकारचे वाद हे प्रॉपर्टीची मालकी किंवा वाटप इत्यादीच्या बाबतीत दिसून येतात. आज जर आपण कोर्टांमधील बहुतांश प्रकरणे बघितली तर ही प्रॉपर्टीच्या संबंधित असल्याचे दिसून येतात किंवा कुठल्याही वादाचा मूळ गाभा हा प्रॉपर्टीशी संबंधितच निघतो. प्रॉपर्टीच्या बाबतीत बघितले … Read more