….. तर मुलगा आणि सून आई-वडिलांच्या घरात राहू शकत नाही ! माननीय हायकोर्टाचा मोठा निर्णय
Property Rights : मुलांना आणि मुलींना आई-वडिलांच्या संपत्तीत संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. आई-वडिलांच्या संपत्तीचे प्रथम वारसदार म्हणून मुलगा आणि मुलगी दोन्हीही समान वाटेकरी असतात. पण आई-वडिलांच्या इच्छा विरोधात मुलगा आणि सून त्यांच्या घरात राहू शकत नाहीत, असा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण … Read more