Hair Care : प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होत आहे का?, फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स !
Ways To Protect Your Hair from Air Pollution : सध्या सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाहनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ यामुळे प्रदूषणही वाढले आहे. वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने अनेकदा खोकला, डोळ्यांना खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास तसेच त्वचा निस्तेज होणे, यांसारख्या समस्या जाणवतात. याशिवाय वायू प्रदूषणाचा थेट परिणाम केसांवर देखील होतो. त्यामुळे केस कोरडे … Read more