Spinach Farming : ‘या’ पद्धतीने पालक लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पन्न
Spinach Farming : सर्व पालेभाज्यांपैकी पालक (Spinach) ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी (Leafy vegetables) आहे. या भाजीपाल्याची लागवड वर्षभर करता येते. त्याचबरोबर या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्ये लक्षांत घेता पालक भाजीची लागवड मोठया प्रमाणावर होणे गरजेची आहे. पालक या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर प्रोटीन्स (Proteins) आणि कॅल्शिअम (Calcium), लागवडीसाठी … Read more