pTron Bassbuds Nyx : नुकत्याच लाँच झालेल्या ‘या’ इअरबड्सवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पहा किंमत
pTron Bassbuds Nyx : जर तुम्ही नवीन इअरबड्स घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण नुकताच भारतात pTron Bassbuds Nyx हा इअरबड्स जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला. विशेष म्हणजे या इअरबड्सवर सर्वात मोठी सूटदेखील मिळत आहे. ही सवलत तुमच्यासाठी Amazon वर उपलब्ध आहे. 1299 रुपयांचे हे इअरबड्स तुम्ही केवळ 999 या किमतीत खरेदी … Read more