BGMI Ban in India: भारतात बीजीएमआय बॅन , भलतेच कनेक्शन उघड ! आता काय होणार ?
BGMI Ban in India: 28 जुलै 2022 रोजी म्हणजेच गुरुवारी रात्री बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियावर (Battlegrounds Mobile India) बंदी घालण्यात आली होती. हा गेम गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता आणि आता भारतात Google Play Store आणि Apple App Store वरून बंदी घालण्यात आली आहे. BGMI काल रात्री Google Play Store आणि Apple App Store वरून … Read more