Puja Path Niyam: देवाची आरती करताना ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत
Puja Path Niyam: देवाची पूजा केल्यानंतर आरती करण्याचे विशेष महत्त्व हिंदू धर्मात आहे . तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि कोणतीही पूजा देवाच्या आरतीनंतरच पूर्ण मानली जाते. यामुळे सर्व घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये पूजा केल्यानंतर देवाची आरती केली जाते. माहितीनुसार आरती केल्याने देव प्रसन्न होतो आणि शुभ फळ देतात. यामुळे नेहमी आरती योग्य नियमाने करावी मात्र काही लोकांना आरतीच्या … Read more