Fig Farming : पूना अंजीरची हॉलंड वारी!! युरोपीयन बाजारात पुरंदरच्या अंजीरची वाढत आहे क्रेझ
अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Fig Farming : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अंजिरची लागवड (Fig Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राच्या एकूण अंजीर उत्पादनात (Fig Production) पुणे जिल्ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यातील (Pune) पुरंदर तालुक्यात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत सर्वाधिक अंजीर लागवड बघायला मिळते. पुरंदर तालुक्यात (Purandar) लावलेले अंजीर अर्थात पूना अंजीर (Puna Fig) आता … Read more