Punch EV : अवघ्या 21 हजारांत घरी आणा पंच EV ! बुकिंग सुरु, मिळणार हे फीचर्स
Punch EV : टाटा मोटर्सची बहुचर्चित इलेक्ट्रिक मिनी एसयूव्ही पंच कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. टाटा मोटर्स त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार सध्या भारतात सादर करण्यावर अधिक भर देत आहे. टाटा मोटर्सने त्यांची पंच EV कार Gen-2 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. टाटा पंच EV कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. आता कंपनीकडून … Read more