पुणे शहरासोबतच जिल्ह्यातही मेट्रोचे मार्ग तयार होणार का ? अजित पवारांनी दिले मोठी माहिती

Pune District Metro News

Pune District Metro News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. शहरात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट … Read more