‘हे’ आहेत पुणे जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके, सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता ?
Pune News : महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये पुणे हा एक असा जिल्हा आहे जो आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक प्रगत जिल्ह्यांमध्ये येतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुणे शहर देखील राज्यातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत येते. पुण्याला विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि सांस्कृतिक राजधानी … Read more