Pune Bharti 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरु आहे भरती; लवकर करा अर्ज !

Pune District Police Cooperative Credit Society

Pune District Police Cooperative Credit Society : दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरेल. दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे … Read more