गोव्याला जाणार आहात का ? पुणे ते गोवा विमान प्रवास झाला स्वस्त ! आता ट्रेनच्या तिकीट दरात विमानाने प्रवास करता येणार
Pune – Goa Travel : सध्या भारतात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण उन्हाळी पिकनिक साठी गोव्याला जाण्याचा तयारीत आहेत. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गोव्याला मोठी गर्दी असते. यंदाही गोव्याला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान जर तुम्हालाही गोव्याला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणेकरांसाठी अधिकार ठरणार आहे … Read more