सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 03 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा…
Gold Price Today : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किंमतीत घसरण सुरु आहे, अवघ्या 10-11 दिवसांपूर्वी 1 लाखाच्या वर विकलं जाणार सोन आता एका लाखाच्या आत आलं आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. आगामी काळात या मौल्यवान धातूच्या किमती वाढणार की आणखी घसरणार हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान याबाबत तज्ञ … Read more