पुणे – अहिल्यानगर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी !
Pune News : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरून (पुणे-नगर रस्ता) दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि अपघातांचं कारण ठरलेली बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (BRT) मार्गिका अखेर हटवण्याचं काम 12 एप्रिल 2025 रोजी रात्रीपासून सुरू झालं आहे. सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास आणि आपले घर या भागांतील अर्धवट बीआरटी काढण्यात … Read more