Pune Cantonment Board Bharti 2023 : पुण्यात 40,000 पगाराच्या नोकरीची संधी; इथे सुरु आहे भरती !

Pune Cantonment Board Bharti 2023

Pune Cantonment Board Bharti 2023 : सरकारी विभागात नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी पुण्यात एक संधी चालून आली आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत रिक्त पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम असून जास्तीत जास्त उमेदवारांनी येथे अर्ज करून या … Read more