मोठी बातमी ! पुणे-हुबळी नंतर पुण्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, कसा असणार नवीन गाडीचा रूट ?
Pune Kolhapur Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरेतर ही एक्सप्रेस देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्या ही गाडी देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर … Read more