पुण्यातील ‘या’ मार्गावर लोकल सुरू करण्यास रेल्वे बोर्डाचा नकार ! दोन वर्षांपासून भिजत पडलेला प्रस्ताव फेटाळला, आता पुढे काय?
Pune Local News : पुणेकरांसाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या स्थितीला पुणे ते लोणावळा या मार्गांवर लोकल ट्रेन सुरु आहे. महत्वाचे म्हणजे या मार्गावरील लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तर दुसरीकडे पुणे ते दौंड या मार्गावर लोकल ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी आहे. यासाठी पुणे ते दौंडदरम्यान धावणाऱ्या डेमू गाड्यांचे … Read more