पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! महापालिकेत ‘या’ पदासाठी होणार भरती, थेट मुलाखतीने होणार निवड, पगाराचा आकडा तर….
Pune Mahanagarpalika Bharati 2024 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही संधी मुळीच दवडू नका. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली … Read more