पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! येवलेवाडी ते कोंढवा दरम्यान नवीन मेट्रो मार्ग विकसित होणार ? सरकारची भूमिका काय ?
Pune Metro News : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाचे ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मेट्रो मार्गांचे महा मेट्रो कडून संचालन केले जात आहे. दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भाग आणि आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडी दरम्यानही मेट्रो मार्ग … Read more