पुणे-मुंबई महामार्गावर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन सर्व्हिस रोड ! वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा
Pune-Mumbai News : पुणे मुंबई महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक व्यस्त महामार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. दरम्यान पुणे मुंबई महामार्गावर आता वाकड ते देहू रोड दरम्यान नवीन सर्विस रोड तयार होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या … Read more