पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास होणार वेगवान! ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

Pune Nagpur Railway

Pune Nagpur Railway : पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मार्गावर लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास वेगवान होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. खरंतर पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या … Read more