पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बससेवा, इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवास होतोय वेगवान
Pune New Bus Service : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे पेट्रोल डिझेलचा वापर कमी होत आहे यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येणे शक्य होत आहे. म्हणून सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात देखील आता इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांच्या … Read more