पुणे ते जळगाव प्रवास होणार फक्त 3 तासात ! तयार होणार नवीन एक्सप्रेस हायवे , कसा असणार रूट?

Pune New Express Highway

Pune New Express Highway : धुळे नंदुरबार जळगाव सहित संपूर्ण खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जनता कामानिमित्ताने पुण्याला जाते. पुणे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. शिक्षण, नोकरी अन् छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी अनेक लोक पुण्यात येतात. पर्यटनासाठी देखील पुणे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव जिल्ह्यातूनही दररोज हजारो … Read more