पुणे जिल्ह्यातील ‘या’ 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सरकारकडून 6,499 कोटी रुपयांची तरतूद ! कोणत्या गावातून जाणार रस्ता ?
Pune New Highway : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. खरंतर या रस्त्यावरील तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यामुळे तळेगाव ते चाकण हा प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. … Read more