महाराष्ट्राला मिळणार एका नव्या महामार्गाची भेट ! ‘या’ शहराला मिळणार 5,300 कोटी रुपयांचा नवा सहापदरी हायवे
Maharashtra New Highway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक सहित राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान आता राज्यातील जनतेला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकरांना नवीन सहा पदरी महामार्ग मिळणार असून या रस्त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होण्याची … Read more