पुणे आणि शिर्डी मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Pune Shirdi And Solapur Railway News : मध्य रेल्वेच्या माध्यमातून सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता मध्य रेल्वेने याच विशेष गाड्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या विशेष गाड्यांमध्ये अजूनही प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने , या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने … Read more