पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! 54 किलोमीटरच्या प्रकल्पाचे काम ‘या’ महिन्यात सुरु होणार
Pune Shirur News : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्प. खरे तर पुणे शहरात दोन रिंग रोड तयार होणार आहेत एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे … Read more