पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
Pune Solapur Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही राज्यात अनेक मोठ मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच पुणे सोलापूर महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास जलद होईल अशी आशा आहे. कारण की या राष्ट्रीय महामार्गावर तीन … Read more