मोठी बातमी ! पुणे ते अमरावती आणि मुंबई ते अमरावती दरम्यान सुरू होणार वंदे भारत ट्रेन, समोर आले वेळापत्रक !
Pune To Amravati And Mumbai To Amravati Vande Bharat Railway : पुणेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सर्वाधिक चर्चेच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भातील. वंदे भारत ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या … Read more