भविष्यात पुण्याहून मुंबईला फक्त 90 मिनिटात पोहोचता येणार! तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कसा असणार रूट? वाचा…
Pune To Mumbai New Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भविष्यात या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास भविष्यात फक्त दीड तासात पूर्ण करता येणे शक्य होणार असून यासाठी एक नवीन एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक … Read more