पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune Railway Station वरून ‘या’ शहरासाठी सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ?
Pune Railway News : पुण्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर येत्या काही दिवसात गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. यासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामानिमित्त स्थायिक झालेली जनता आपल्या गावाकडे परतणार आहे. गणेशोत्सवाचा सण हा संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात साजरा होतो. मात्र कोकणात या सणाला विशेष महत्व आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या … Read more