Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी निघाल्या जागा!
Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक” पदाची 24 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more