पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्याला लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, कसे असतील मार्ग ?
Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. दरम्यान आता पुणेकरांना आणखी … Read more