Pune Vidyarthi Griha : पुण्यात नोकरीची सुर्वणसंधी, पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत निघाली भरती…
Pune Vidyarthi Griha : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. येथे सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more