पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाखांचे होम लोन 30 वर्षांसाठी घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार? वाचा सविस्तर
Punjab National Bank Home Loan : आपल्या आवडत्या ठिकाणी, मनपसंत प्राईम लोकेशनवर घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अलीकडे तर घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्वप्नातील घरासाठी आता लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि अनेकांसाठी आयुष्यभराची कमाईही कमी पडते. त्यामुळे अनेक लोक बँकांकडून गृहकर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. आतापर्यंत अनेकांनी गृह कर्ज … Read more