पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! RD योजनेत 5 हजार रुपयाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

Punjab National Bank RD Scheme

Punjab National Bank RD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. काहीजण सोने, चांदी, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतं तर काहीजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला पसंती दाखवतात. याशिवाय, काही लोक बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक … Read more