Ajab Gajab News : काय सांगता…! चक्क 62 लाखांना विकली ही 144 वर्षे जुनी जीन्स, काय आहे यात खास? जाणून धक्काच बसेल

Ajab Gajab News : सध्या सोशल मीडियावर (Social Media) सर्वात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे 144 वर्षे जुनी असणारी जीन्स(Jeans). आणि त्याची किंमत. तुम्हीही विचार करत असाल की अशा घाणेरड्या जीन्सची किंमत लाखो रुपये कशी असू शकते. इथे लोक खरेदीला जातात आणि कुठल्या कपड्यात एकच डाग दिसला तर ते स्वस्तात काय, लोक खरेदीचा निर्णय (purchase … Read more