OLA E-scooter : ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय

OLA E-scooter : ओला इलेक्ट्रिकच्या (Electric’s) ग्राहकांसाठी (customers) कंपनीने (company) चांगली आणि वाईट बातमी सोबत घेऊन आले आहेत. चांगली बातमी म्हणजे कंपनीने पुन्हा एकदा आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग विंडो (Booking window) उघडली आहे. म्हणजेच आजपासून तुम्ही Ola इलेक्ट्रिक S1 आणि S1 Pro स्कूटर बुक करू शकाल. वाईट बातमी अशी आहे की आता ही स्कूटर खरेदी … Read more