Pushpa 2: चाहत्यांची धाकधूक वाढली ; पुष्पा 2 मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री

Fan's Fears Raised; Entry of 'this' famous actress in Pushpa 2

Pushpa 2:  साऊथचा  (South Superstar) सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ (‘Pushpa: The Rise’) चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला असला तरी चित्रपटाची क्रेझ संपण्याचे नाव घेत नाही आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातील अभिनयापासून ते त्यातील संवाद आणि गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टींनी लोकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यापासून प्रेक्षक त्याचा दुसरा भाग … Read more

खुशखबर! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. करोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतील … Read more

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन फिटनेसमुळे चाहत्यांचा फेव्हरेट ! जाणून घ्या,अल्लू अर्जुनचा आहार व दिनचर्या

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साऊथचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे.अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. हिंदीसोबतच तेलुगूमध्येही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनने 2003 मध्ये के राघवेंद्र राव (K Raghavendra Rao) यांच्या … Read more