‘या’ आहेत रब्बी ज्वारीच्या सुधारित 11 जाती ! वाचा सविस्तर
Rabbi Jowar Farming : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ज्यांनी अर्ली म्हणजेच आगात कापूस आणि सोयाबीन लागवड केली होती त्यांचे पीक परिपक्व झाले आहे. अनेक ठिकाणी कापसाची वेचणी सुरू झाली आहे आणि बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू आहे. येत्या काही दिवसांनी राज्यातील सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे हार्वेस्ट होणार आहे. याशिवाय … Read more