यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याच्या ‘या’ जातींची लागवड करा आणि मिळवा विक्रमी उत्पादन ! कृषी तज्ञांचा सल्ला
Rabi Harbhara Lagwad : खरीप हंगामाची लवकरच सांगता होणार आहे. खरीप नंतर रब्बी हंगामाची सुरुवात होईल. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट होते. यंदा मात्र मानसून काळात खूपच चांगला पाऊस झाला असून आणखी काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती नाहीये. यामुळे यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी … Read more