Rahu Ketu : राहू-केतूमुळे ‘या’ लोकांच्या जीवनात येणार वादळ, होऊ शकते मोठे नुकसान…
Rahu Ketu : गजकेसरी योग हा ज्योतिष शास्त्रात महत्वाचा योग मानला जातो तसेच हा योग खूप शुभ देखील मानला जातो. जेव्हा ग्रहांच्या शुभ स्थितीत हा योग तयार होतो, तेव्हा त्याचा राशींवर शुभ परिणाम दिसून येतो. अशावेळी व्यक्तीच्या जीवनात समृद्धी, यश आणि संपत्तीची प्राप्ती दर्शवतो. वैदिक शास्त्रानुसार 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:07 वाजता चंद्र मेष राशीत … Read more