Rahu Gochar 2024 : 2024 मध्ये उजळेल ‘या’ 3 राशींचे भाग्य, राहुची असेल विशेष कृपा !
Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा प्रत्येक राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट असा प्रभाव दिसून येतो, नऊ ग्रहांपैकी प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्व आहे, त्यातच राहूला देखील विशेष महत्त्व दिले गेले आहे. राहू हा मायावी ग्रह मानला जातो. राहू कोणत्याही ग्रहासोबत असला तरी त्याची ऊर्जा वाढते. ज्याला राहूचा … Read more