Ketu Gochar : मायावी ग्रह केतू ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात करणार प्रवेश; वाचा काय होणार परिणाम!
Ketu Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात केतूला विशेष महत्व दिले जाते. केतू हा मोक्ष, कल्पनाशक्ती, त्याग, ज्ञान, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, मानसिक गुण, कल्पनाशक्ती, अध्यात्म, तांत्रिक इत्यादींचा कारक मानला जातो. तसेच केतू हा मीन राशीचा स्वामी ग्रह आहे. हा मायावी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी खूप वेळ लावतो. हा संत गतीने चालणार ग्रह आहे. सध्या केतू कन्या … Read more