Rahu Ketu Nakshatra Parivartan : राहू-केतूच्या नक्षत्र बदलाचा ‘या’ राशींवर होईल परिणाम, सावधगिरी बाळगण्याची गरज !

Rahu Ketu Nakshatra Parivartan

Rahu Ketu Nakshatra Parivartan : शनिदेवाला हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे, शनिदेव कर्मानुसार व्यक्तींना फळ देतात. अशातच शनीच्या ग्रहण प्रक्रियेला काल सर्प दोष किंवा शनि साडेसती म्हणतात. त्याचबरोबर राहू आणि केतूलाही धोकादायक ग्रहांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अशास्थितीत हे ग्रह जेव्हा आपली चाल बदलतात तेव्हा मानवी जीवनावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात. पण … Read more