Rahu Ketu Rashi Parivartan 2023 : ‘या’ राशींचा चांगला काळ सुरु, प्रत्येक कामात मिळेल यश !
Rahu Ketu Rashi Parivartan 2023 : ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन खूप महत्त्वाचे मानले जात आहे. ग्रहांच्या राशीतील बदलांचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. ग्रहांमध्ये शनि, राहू आणि केतू हे सर्वात धोकादायक ग्रह मानले जातात. या ग्रहांची नाराजी माणसाच्या आयुष्यात भूकंप आणू शकते. तर राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात. … Read more