Rahu Rashi Parivartan 2023 : राहुचे राशी परिवर्तन ‘या’ राशींसाठी वरदान, परदेशात जाण्याची शक्यता !
Rahu Rashi Parivartan 2023 : ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन खूप महत्वाचे मानले जाते. कारण याचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. अशातच शनि, राहू आणि केतू हे सर्वात धोकादायक ग्रह मानले जातात. तर राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात. राहुची राशी सुमारे 18 महिन्यांच्या अंतराने बदलते. अशातच सध्या राहू मेष राशीत असून 30 … Read more